दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात ठाण्यातील दिवा येथील तन्मय प्रशांत मनोहर याला 70 टक्के तर कलव्यातून श्रेया अरुण तेलोरे हिला 92 टक्के, नम्रता बाळू तेलोरे हिला 78 तिघांना ही असे घवघवीत यश मिळाले आहे तिघेही एकाच नात्यातून असून बहीण भाऊ आहेत त्यामुळे मनोहर व तेलोर कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
तिघेही पुढे पदवी पर्यंतच शिक्षण पूर्ण करून भविष्यात आणखी पुढे जाऊन यशाचे शीखर गाठतील यात शंका नाही.
मिञ मंडळी,नातेवाईक परिवारासह अनेकांनी शुभेच्छा देत अभिनंदनाचा वर्षाव करत आहे बेधडक ठाणे न्यूज परिवाराकडून देखील या तिघांना भावी वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा….