आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंग
धक्कादायक घटना, ठाण्यातील कुटुंब न्यायालयाच्या आवारात महिलेवर सामूहिक बलात्कार..
अमित जाधव - संपादक

0
2
0
9
7
4
ठाण्यातील कुटुंब न्यायालयाच्या आवारात महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कारमध्ये महिलेवर अत्याचार करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. तर एकजण फरार आहे. हिरालाल केदार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून दुसरा आरोपी रवी पवार फरार आहे. महिलेला केकमधून गुंगीचे औषध देऊन तिचे शोषण करण्यात आले आहे.
0
2
0
9
7
4



