ठाणे-बाळकुम छठ पूजा समिती द्वारे महाराष्ट्र संपन्नते चा नवस करुन छ्ठ पुजेचा अर्ध्य अर्पण…
अमित जाधव-संपादक
ठाणे-बाळकुम छठ पूजा समिती द्वारे महाराष्ट्र संपन्नते चा नवस करुन छ्ठ पुजेचा अर्ध्य अर्पण*
बाळकुम छ्ठ पूजा समिती ठाणे आयोजित या वर्षी छ्ठ पुजा कोरोना नंतर अनोखी व ईको फ्रेंडली स्वरूपात साजरी झाली, प्रसंगी कृत्रिम तलाव निर्माण करून त्यात गंगा, यमुना, सरस्वती नद्यांचे पवित्र पाणी एकत्र करून तलाव बनवण्यात आला होता.
एकूण 51 व्रत पाळलेल्या कुटुंबांनी सहपरिवार छ्ठ पुजेनिमित निर्जला उपवास करण्यात आला.
प्रसंगी मा विरोधी पक्ष नेते व नगरसेवक देवराम भोईर, मा.स्थायी समिती सभापती संजय भोईर, मा. नगरसेविका उषा भोईर , रीपाई आठवले गट चे प्रमोद इंगले भाजपा युवा नेते तन्मय भोईर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्राकार संघ ठाणे जिल्हा अध्यक्ष नितीन शिंदे, कार्याध्यक्ष अतुल तिवारी, संपर्क प्रमुख सुबोध कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित झाले होते. विशेष मंझे छ्ठ माते कडे नवस व अर्ध्य करण्यात आला कि संपूर्ण महाराष्ट्र सह संपूर्ण हिंन्दूस्तान मधे सुख शांती सदभावना निर्माण होओ, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून उज्वल भविष्यासाठी पूजा व प्रार्थना करण्यात आली.
छ्ठ मातेचा जयजयकार करत सूर्याला अर्ध्य देऊन संपन्न झाला.
बाळकुम छ्ठ पुजा समितीचे संरक्षक अध्यक्ष अमित सिंह, राकेश कुमार झा,
अतुल तिवारी,अजय सिंह,विपुल सिंह, मैत्रैय मितु यांनी संपुर्ण छठ पूजेला आलेल्यांचे अभिनंदन व आभार मानले.