बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

युनिव्हर्सल ह्यूमन राईट्स काऊन्सिल भारत शारदीय नवरात्र उत्सववात दुर्लक्षित किन्नर समाजासाठी विशेष कार्यक्रम…….

अमित जाधव--संपादक

युनिव्हर्सल ह्यूमन राईट्स काऊन्सिल भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.श्री.तरुणजी बकोलिया,महिला राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.सौ.सुमनजी मौर्य यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ,महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षा सौ.सुवर्णाताई कदम* यांच्या मार्गदर्शनानुसार *ठाणे जिल्हा पदाधिकारी* यांच्या वतीने समाजातील दुर्लक्षित किन्नर समाजातील लोक *किन्नर गायत्रीताई आणि त्यांच्या समाजातील ११ भगिनींची ओटी भरुन सन्मान केला*.
त्यप्रसंगी *साड्यांचे वाटप आणि दान UHRC च्या महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष सौ.सुवर्णाताई कदम,महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ.वर्षा शेट्टी,महिला उपाध्यक्षा सौ.उषा बोरुडे,जिल्हा सचिव सौ.दिपाली महाले*, यांच्यातर्फे करण्यात आले.
*तेलाचे दान आणि वाटप याची जबाबदारी ठाणे जिल्हा महासचिव श्री.महेश रा.देवधर आणि ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.जयवंत पाटील* यांनी घेतली होती.*उपवासाचे पदार्थ सौ.दिपाली महाले यांनी दान केले*. आणि *दक्षिणा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ.सुवर्णा कदम ,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.जितेंद्र सकपाळ सर,सौ.दिपाली महाले आणि सौ.रुपाली वंजिवाले* यांच्यातर्फे दिली गेली त्यावेळी उपस्थित किन्नर यांनी आपल्या UHRC संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे