
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षाचालकांसाठी मोठी घोषणा केली आहे. आम्ही कल्याणकारी मंडळ निर्माण केलंय. या मंडळाच्या माध्यमातून जे आदर्श रिक्षा चालक आहेत, आम्ही त्यांना पुरस्कार देणार आहोत. पाच वर्षांपूर्वीची नोंदणी असलेले 65 वर्षांच्या वरील जे काही रिक्षा चालक आहेत, त्यांना आम्ही प्रत्येकी 10 हजार रुपयांचं अनुदान देणार आहोत, असे त्यांनी सांगितले आहे. 14387 रिक्षाचालक हे 65 वर्षांवरील आहेत