बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यात 15 वर्षीय मुलगा मित्रानं सोबत पोहताना पाण्यात बुडून मृत्यूमुखी…

अमित जाधव-संपादक

*दिव्यात 15 वर्षीय मुलगा मित्रानं सोबत पोहताना पाण्यात बुडून मृत्यूमुखी……

ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहरात साबे गाव फेस 3 येथे 15 वर्षीय कार्तिक अरुण नाईक मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता सदर पाण्याचा प्रवाह लक्षात न येता बुडून मृत्यमुखी झाला.घटनास्थळी दिव्यातील पोलीस पोलीस दाखल होऊन दिवा अग्निशामक दलाच्या मदतीने शोध मोहीम राबवून मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले व मृतदेह नजीकच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे पुढील तपास दिवा पोलीस करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे