Breaking
ब्रेकिंग

तर्क वितर्क, माजी मुख्यमंत्री विजय रुपानी होते कि नव्हते पण यांचा बोर्डिंग पास आता समोर !

अमित जाधव

0 2 0 9 7 4

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे AI 171 या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. यात तब्बल 242 प्रवासी असण्याची माहिती आहे. शिवाय गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील या विमानातून लंडनला जात होते. त्यांचा बोर्डिंग पास आता समोर आलेला आहे. त्यांचे कुटुंब विमानात नव्हते. विजय रुपानी हे लंडनमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी जात होते, जिथे त्यांचे कुटुंब आधीच उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे