Breaking
ब्रेकिंग

अट्टल चोराचा मुंब्र्यात 1 कोटींचा फ्लॅट तर,महिन्याला दारु, ड्रग्जचे व्यसन करण्यासाठी तो 1.50 लाख रुपये..

0 2 0 9 7 4

अट्टल चोराचा मुंबईत 1 कोटींचा फ्लॅट

एका चोरी प्रकरणी अटक केलेल्या चोराच्या चौकशीनंतर जे पुढे आले त्याने पोलीस चक्रावून गेले. गुजरातमधील वापी पोलीसांनी चोरीप्रकरणी रोहित सोळंकीला अटक केली. त्याने अनेक राज्यात चोऱ्या केल्या आहेत. त्याचा मुंबईतील मुंब्रामध्ये 1 कोटी रुपयांचा फ्लॅट आहे. तसेच तो आलिशान हॉटेल्समध्ये राहायचा, विमानाने प्रवास करायचा. विशेष म्हणजे दर महिन्याला दारु, ड्रग्जचे व्यसन करण्यासाठी तो 1.50 लाख रुपये खर्च करत होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे