0
2
0
9
7
4
नितीन गडकरींची घराणेशाहीवरून टीका
आमदाराच्या पोटातून आमदार खासदाराच्या पोटातून खासदार मंत्र्याच्या पोटातून मंत्री चालणार नाही, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घराणेशाहीवरून टीका केली. ते काटोल मतदारसंघात बोलत होते. माझा मुलगा बायको राजकारणात नाही. मुलाच्या आई-वडिलांनी नाही तर जनतेने म्हटले पाहिजे मुलाला टिकीट द्या, असेही म्हणाले. दरम्यान विधानसभेला भाजपसह महायुती आणि मविआने अनेक राजकारण्यांच्या मुलांना तिकीट दिले आहे.
0
2
0
9
7
4



