Breaking
ब्रेकिंग

दिवा पोलिसांनी मोठा लोखंडी सुरा हस्तगत करून मोठया शिताफीने आरोपीला केले गजाआड…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

दिवा /ठाणे पत्नीच्या आदखल पोलिस तक्रारी नुसार पतीने सासरवाडी तील लोकांचा राग मनात धरून घातपात करण्याच्या उद्देशाणे मोटर सायकल मध्ये सुरा लपवल्याची माहिती दिवा पोलिस चौकी चे सहायक पोलिस निरीक्षक शहाजी शेळके कळाले असता याना तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन त्वरित मुंब्रा पोलिस स्टेशन चे सिनियर पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांना अवगत करून तपास पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असता आरोपी पळून जाण्याचा तयारीत असताना त्यास कोणतीही संधी न देता मोठ्या शिताफीने पकडुन दोन पांचासमक्ष अंगझडती घेत मोटार सायकल ची देखील तपासणी केली असता डिकी मध्ये एक लोखंडी सुरा मिळून आला. मा.पोलिस आयुक्त सो घातक शस्त्र बाळगणे मनाई आदेश असताना देखील आरोपीने असे कृत्य केले आहे त्यामुळे विविध कलमंअन्वये गुन्हे दाखल करत आरोपीस गजाआड करण्यात आले.

सदर कामगिरी मुंब्रा पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शहाजी शेळके यांनी व टीम सहायक पोलिस उपनिरीक्षक सुभाष मोरे,पो.किशोर वैरागकर,पो.प्रमोद शिंदे,आदी पथकाने केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे