Breaking
ब्रेकिंग

दिव्यातील दातीवली,तीसाई शिवसेना शाखाप्रमुख निलेश म्हात्रे यांच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या थाटामाटात….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

दिवा शहर दातीवली तीसाई नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती 10 मार्च 2023 तिथीनुसार मा.उप महापौर रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली आयोजक शिवसेना शाखा तिसाई नगर शाखाप्रमुख निलेश म्हात्रे यांनी जयंती निमित्त मराठा वॉरियर्स गड किल्ले संवर्धकांना प्रदर्शन सादरीकरणासाठी उकृष्ट असे देखावा प्रदर्शन उभारला प्रदर्शनामध्ये छत्रपती शिवरायांसोबत असलेले मावळे ज्यांनी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली त्यांचे छायाचित्रा सहित तसेच आपले स्वराज्यातील गड किल्ले त्यांची माहिती आणि प्रदर्शन या भरवण्यात आले होते.तसेच दुपारच्या सत्रात भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यात मधुमेह , रक्तदाब,सर्दी खोकला,ecg तपासणी अशा विविध प्रकारच्या तपासण्या मोफत करून औषधे देण्यात आली तसेच सायंकाळी डब्बल बारी भजनांचा महासंग्राम श्री सोमजाई देवी प्रसदिक भजन मंडळ (दिवा) रायगड भूषण सतीश शितकर बुवा व श्री स्वामी समर्थ भजन मंडल भाडूप सुशील गोठांनकर बुवा यांच्यात भव्य कलगीतुरा रंगला.कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना दातीवली तिसाई शाखा प्रमुख निलेश म्हात्रे होते. दिव्यातील तमाम शिवसैनकांनी व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची उत्कृष्ठ रित्या आखणी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे