ब्रेकिंग
डोंबिवली स्थानकात ओव्हर हेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड, डाऊन मार्गावरील लोकल 20 मिनिटे उशीराने..
अमित जाधव - संपादक
डाऊन मार्गावरील लोकल 20 मिनिटे उशीराने
रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. डोंबिवली स्थानकात ओव्हर हेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. यामुळे डाऊन जलद मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटांनी उशीराने धावत आहेत. फलाट क्रमांक चारवरील ओव्हर हेड वायरचा फलाटच्या पत्र्याला टच झाल्याने सप्लाय बंद झाला आहे. प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरु आहे. पण यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.