राजर्षी ‘दिनदर्शिकेचे आज प्रकाशन शाहु छत्रपती फॉउंडेशनचा उपक्रम…
अमित जाधव-संपादक
“राजर्षी ‘दिनदर्शिकेचे आज प्रकाशन शाहु छत्रपती फॉउंडेशनचा उपक्रम
: कोल्हापूर–राजर्षि शाहू महाराजांच्या जीवन आणि कार्याचा वेध घेणाऱ्या शाहु छत्रपती फाउंडेशन निर्मित ‘ राजर्षी’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज (शुक्रवारी) ७ जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता नवीन राजवाड़ा प्रांगणात होत आहे .श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधुन त्यांच्या हस्ते या दिन दर्शिकेचे प्रकाशन होत आहे. यावेळी श्रीमंत छत्रपती खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, श्रीमंत युवराज मालोजीराजे छत्रपती, श्रीमंत छत्रपती मधूरिमाराजे, शहाजीराजे छत्रपती यांच्यासह राजपरिवारातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती शाहु छत्रपती फाउंडेशन चे कार्याध्यक्ष जावेद उर्फ अबूबकर मुल्ला आणि या दिनदर्शिकेचे समन्वयक नवाब शेख यानी पत्रकाद्वारे दिली आहे . यावेळी प्रा. जॉर्ज क्रूझ, डॉ. बी. के. कांबळे, निसार मुजावर, डॉ. एस. व्ही. पाटील, झाकीर पठाण, दीपक बिडकर, नयनीश मोरे, महेश धिंग, संजय कराड आदी उपस्थित होते.
“राजर्षी ‘दिनदर्शिकेचे आज प्रकाशन शाहु छत्रपती फॉउंडेशनचा उपक्रम

