0
2
0
9
7
4
दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने याची माहिती दिली आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या काळात होणार आहे. दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान होईल. तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत होणार आहे.
0
2
0
9
7
4



