Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

जिजामाता महिला मंडळ संलग्न बुध्दरत्न मिञ मंडळ (रजि) बुध्द विहारा चे नुतनीकरन व जिर्णोध्दार साठी धम्मबांधवास दान करण्यासाठी आवाहन…..अविनाश थोरात-सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार

अमित जाधव -संपादक

0 2 0 9 7 9

जिजामाता महिला मंडळ संलग्न
बुध्दरत्न मिञ मंडळ (रजि)
टागोर नगर ग्रुप नंबर ७, इंदिरा नगर विक्रोळी पुर्व मुंबई ४०० ०८३
येथीलबुध्द  विहारा चे नुतनीकरन व जिर्णोध्दार व तथागतांच्या मुर्तिची भव्य दिव्य अशी स्थापना करण्यात येणार आहे हा सर्व खर्च धम्म बांधवा च्या व स्वयम स्फुर्तिने दानधर्म करणार्‍या समाजसेवक व दानशूर व्यक्तीकडुन करण्यात येणार आहे कोणत्याही लोकप्रतिनिधीकडुन सरकारी निधीतुन सदरचे कामकाज व कार्यक्रम करण्यात येणार नाही असे महिला मंडळा कडुन सांगण्यात आले आहे तरी आपणास धम्म बांधव म्हणुण आपल्या महामानव डाॅं बाबासाहेब यांनी संदेश दिल्याप्रमाणे स्वत; साठी आपल्या परिवारा साठी आपण आपले कर्तव्य निभवतो त्याच प्रमाणे समाजासाठीपण आपला खारीचा वाटा म्हणुण मदत कार्य झाले पाहिजे या पंक्ती नुसार आपणही समाजाचे काहितरी देणेकरी आहोत आपणही धम्मदान करावे अशी आपल्या धम्म बांधव व इतर देणारे समाजसेवक यांचेकडुन अपेक्षा करतो मी सुध्दा धम्मदान केले आहे
आपला धम्म बांधव
आपला नम्र
अविनाश थोरात
विक्रोळीकर मुंबई

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे