Breaking
ब्रेकिंग

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अतिरिक्त 202 विशेष रेल्वे..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 5 5

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला. अशातच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त 202 विशेष रेल्वे सोडण्यात येतील. चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2024 या कालावधीत दिवसाला सीएसएमटी ते सावंतवाडी, सीएसएमटी ते रत्नागिरी, दिवा- चिपळूणसाठी प्रत्येकी रेल्वेच्या 18 फेऱ्या असणार आहेत. तसेच रिटर्नसाठीही 18 फेऱ्या असतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे