Breaking
ब्रेकिंग

लोकसभा निवडणूक- तो मेसेज फेक..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

आगामी लोकसभा निवडणुकांसंदर्भात एक मेसेज चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये निवडणुकीची अधिसूचना, अर्ज दाखल करण्याची तारीख, मतदानाची तारीख आणि निकालाची तारीख देण्यात आली आहे. आता यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. हा मेसेज खोटा असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. लोकसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नाहीत असे सांगण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे