बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

विक्रोळी भागातील कन्नमवारनगर येथे चालक बेस्ट बस सुरु ठेवून नियंत्रण कक्षात गेला असता यावेळी बस अचानक लागली धावायला, दोघांना दिली धडक…

अमित जाधव - संपादक

मुंबईत अचानक धावायला लागली बेस्ट बस

मुंबईतील कुर्त्यात बेस्ट बसच्या धडकेत 8 जणांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता आज बेस्ट बसने दोघांना धडक दिली. विक्रोळी भागातील कन्नमवारनगर येथे चालक बेस्ट बस सुरु ठेवून नियंत्रण कक्षात गेला. यावेळी बस अचानक धावायला लागली अन् एका टी स्टॉलवर धडकली. बसच्या धडकेत जखमी झालेल्या दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसने वेग कसा पकडला? हा प्रकार कासा घडला? याची चौकशी बेस्ट प्रशासन करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे