Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे शहर तर्फे विनम्र अभिवादन…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

 

*राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे शहर तर्फे विनम्र अभिवादन*

ठाणे:(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे कोकण विभाग व ठाणे शहर कार्यालयात *राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त* अभिवादन करण्यात आले. यावेळी ठाणे शहर सचिव प्रमोद घोलप व सल्लगार सुभाष जैन यांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला वंदन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कोकण विभागीय / ठाणे शहर अध्यक्ष नितीन मनोहर शिंदे, संघाचे प्रसिद्धी प्रमुख मिलिंद दाभोळकर, ठाणे प्रसिद्धीप्रमुख देवेंद्र शिंदे, कार्यालयीन व्यस्थापक मनस्वी चौधरी, कार्यालयीन प्रतिनिधी स्नेहल शिंदे व मंजुषा निकम उपस्तित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे