Breaking
ब्रेकिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणली आणखी एक योजना,

0 2 0 9 7 4

मोदींकडून महिलांना खास गिफ्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एलआयसीच्या विमा सखी योजनेचे अनावरण करत महिलांसाठी आणखी एक योजना आणली आहे. बीमा सखी योजनेच्या माध्यमातून दहावी पास असलेल्या 18 ते 70 वर्षांपर्यंतच्या महिलांच्या सशक्तीकरणासाठी बळ मिळणार आहे. आगामी तीन वर्षात 2 लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. योजनेच्या सुरुवातीला प्रत्येक महिलेला 7 हजार रुपये दिले जातील. त्यानंतर यात कपात होईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे