ब्रेकिंग
रेल्वेच्या शौचालयात आढळलं एक महिन्याचं बाळ, देवगिरी एक्स्प्रेस मध्ये घडला प्रकार..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
रेल्वेच्या शौचालयात आढळलं एक महिन्याचं बाळ
रेल्वेच्या शौचालयात एक स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आले आहे. देवगिरी एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडला आहे. एका प्रवाशाने सुरक्षा कर्मचाऱ्याला याची माहिती दिली. तोपर्यंत रेल्वे मनमाडला पोहोचल्याने ही एक महिन्याची बालिका मनमाड रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने या मुलीला ट्रेनमध्ये कोण घेऊन आलं होतं? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
0
2
0
9
7
4



