Breaking
ब्रेकिंग

नायलॉनच्या मांजामुळे PSI चा चिरला गळा, प्रकृती चिंताजनक..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉनच्या मांजामुळे एका पीएसआयचा गळा कापला गेला आहे. सचिन पारधे हे नेहमीप्रमाणे दुचाकीवरून कामावर निघाले होते. मात्र बीड बायपास परिसरातील सुधाकरनगर येथे अचानक नायलॉनच्या मांजाने त्यांचा गळा कापला अन् रक्ताच्या चिथड्याच उडाल्या. आसपासच्या नागरिकांनी लगेच धाव घेत, त्यांना हॉस्पिटलला नेले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे