0
2
0
9
7
4
*
कैलाश विश्वर्कर्मा य 9 वर्ष
*सदर मुलगा सकाळी 9 वाजता म्हात्रे गेट येथे गेला असता परत घरी श्लोक नगर येथे वापस आला नाही.आपणास दिसल्यास ताबडतोब खालील नंबर वर संपर्क करावा.अशी घरच्यांनी तक्रार केली असता आता एक च्या सुमारास मुलाचा मृतदेह दतिवली तलावात तरंगताना आढळला स्थानिक पोलिसांनी पोलीस घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून पुढील कळवा रुग्णालयात पाठवला पुढील तपास मुंब्रा पोलिस करत आहेत
0
2
0
9
7
4



