Breaking
ब्रेकिंग

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘गणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

♦सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘गणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार आहे. या उपक्रमांतर्गत भजनी मंडळांना भांडवली अनुदान या योजनेमार्फत राज्यातील 1800 भजनी मंडळांना प्रत्येकी रु. 25000/- प्रमाणे अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी 23 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी .https://mahaanudan.org/Home.aspxaspx

या लिंक वर क्लिक करा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे