Breaking
ब्रेकिंग

राज्य शिक्षण मंत्रालयाने दहावी, बारावी बोर्डाच्या विद्यार्थिनींसाठी एक महत्वाचा उपक्रम..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 4 8

बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीना मिळणार सॅनिटरी पॅड

राज्य शिक्षण मंत्रालयाने दहावी, बारावी बोर्डाच्या विद्यार्थिनींसाठी एक महत्वाचा उपक्रम सुरु करण्याची घोषणा केली. यानुसार परिक्षा केंद्रावर विद्यार्थीना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. तसेच बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीनींना मासिक पाळीच्या गरजेनुसार विश्रांती देण्याच्या सूचना परिपत्रकात करण्यात आल्या. विद्यार्थीनींना आश्वासक वातावरण तयार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे