बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

मीरा भाईंदर महापालिकेतील कर्मचारी सुनील गांगुर्डे हे १७ वर्षे सेवा पूर्ण करून आज २८ मार्च रोजी सेवानिवृत्त…

अमित जाधव - संपादक

ठाणे : मीरा भाईंदर महापालिकेतील कर्मचारी सुनील गांगुर्डे हे १७ वर्षे सेवा पूर्ण करून आज २८ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा महापालिकेतील कर्मचारी व शीत साहेब व इतर कामगार वर्ग यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तसेच परिवार कुटुंब व मित्र मंडळींनी त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देत अभिनंदन केले यावेळी मीरा भाईंदर महापालिकेतील शेकडो कर्मचारी व सहकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे