ब्रेकिंग
ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन प्रभाकर भगत , व सपना रोशन भगत. यांच्या माध्यमातून दिवा शहरातील शिवसाई गोविंदा पथक व आई एकवीरा बाळ गोपाळ गोविंदा पथक यांना टी शर्ट वाटप….
अमित जाधव - संपादक
ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन प्रभाकर भगत , व सपना रोशन भगत. यांच्या माध्यमातून दिवा शहरातील शिवसाई गोविंदा पथक व आई एकवीरा बाळ गोपाळ गोविंदा पथक यांना टी शर्ट वाटप….
सण उत्साहाचा , सण एकजुटीचा
दहीहंडी उत्सव , आपल्या सर्वांच्या आपुलकीचा.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही
ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन प्रभाकर भगत , व सपना रोशन भगत. यांच्या माध्यमातून दिवा शहरातील शिवसाई गोविंदा पथक व आई एकवीरा बाळ गोपाळ गोविंदा पथक यांना टी शर्ट वाटप करण्यात आले , सदर टी शर्ट चे अनावरण ठाणे जिल्हा अध्यक्ष मा.संजय वाघुळे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष स्नेहा पाटील,दिवा मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण तसेच गोविंदा पथक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला