0
2
0
9
7
4
रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघात सामना झाला होता. या सामन्यातून एकाचे नशीब चांगलेच चमकले. त्याने ड्रीम 11 वर दीड कोटी जिंकले. त्या व्यक्तीचे नाव दीपू ओझा आहे. ते मुळचे बिहार राज्यातील आरा जिल्ह्यातील कोहडा गावचे रहिवासी आहेत. दीपू यांनी टीम तयार करताना आंद्रे रसेल यांना कर्णधार केले होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते टीम लावत आहेत.
0
2
0
9
7
4



