Breaking
ब्रेकिंग

कार्यकर्ते व जनतेच्या आतोनात प्रेमापोटी वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच शैलेश पाटील यांचे भावी आमदार म्हणून बॅनर…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा शहरात शिंदे गटाच्या शिवसेनेचे  मा.नगरसेवक शैलेश पाटील यांच्या येणाऱ्या 20 ऑगस्ट  वाढदिवसानिमित्त  आताच ठिकठिकाणी भव्य स्वरूपात लावलेले बॅनर व अनेक ठिकाणी दिव्यात आरोग्य शिबिरे व तसेच इतर उपक्रम आयोजीत करण्यात आले होते कार्यकर्त्यांमध्ये आताच लगबग सुरू झाली असून दिव्यात प्रत्येक वर्षीच त्यांच्या या जन सामान्य माणसाचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो.तसेच आजच त्यांच्या निकटवर्तीय व बंधू कैलेश पाटील यांच्या वतीने जवळ जवळ लक्षणीय छत्र्यांचे नागरीकांना वाटप करण्यात आले दोन दिवसावर येणाऱ्या वाढदिवस आताच पूर्ण जल्लोषमय वातावरणात पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहे.

काहींनी बॅनर वर तर भावी आमदार च टाकून त्यांना आताच कल्याण ग्रामीण विधानसभेचे उमेदवार घोषित केले आहे असे चित्र दिवा शहरात दिसत आहे.
कार्यकर्त्यांचा उत्साह व जल्लोष हा आतापासूनच दिसून येत आहे. यात दिव्यातील सर्वसामान्यांची मात्र अनेक शैक्षणिक साहित्य वह्या,छत्री इतर वस्तू लुटण्यात आनंद घेत आहेत
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे