ब्रेकिंग
दिव्यात प्रतिष्ठित राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे मधुकर नागनाथ पाटील यांच्या मातोश्री चे दुःख निधन…!
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
0
8
दिव्यात प्रतिष्ठित राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे मधुकर नागनाथ पाटील यांच्या मातोश्री कै चांगुणाबाई नागनाथ पाटील यांचे २२ मार्च २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले आहे.त्यांचा दशक्रिया २९ मार्च रोजी म्हतर्डी येथील खरपेश्वर मंदिर येथे सकाळी नऊ वाजता होईल तर तेरावा ३० मार्च रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत कीर्तनकार ह. प.भ.रुपाली महाराज चिकने ,युवा कीर्तन कर वडूनघर ,भिवंडी यांचे कीर्तन होईल असे पाटील परिवाराकडून कळविण्यात आले आहे.
कै.चांगुणाबाई पाटील यांच्या मागे चार मुले,एक मुलगी,चार सूना,आठ नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या दुःखात समस्त दिवेकर व दातिवली ग्रामस्थ सामील आहेत असे यावेळी स्पष्ट करत ग्रामस्थ व दिवेकारांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
0
2
0
9
0
8



