Breaking
ब्रेकिंग

आंबेडकर घराण्यावर गरळ ओकनाऱ्या नवी मुंबईतील जगदीश गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडी (दिवा)पोलिस चौकीत निवेदन …

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

जगदिश गायकवाड पनवेल स्थित मा.उपमहापौर नवीमुंबई यांनी आंबेडकर घरान्यावर गल्लीच्छ शब्दात सोशल मीडियाच्या माध्यमातून गरळ ओकली त्या मुळे आक्रमक झालेल्या भीम अनुयायी व वंचित बहुजन आघाडी( दिवा)ने कायदेशीर कारवाई करावी यासाठी वंचित बहुजन आघाडी दिवा विभागातर्फै दिवा पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले.

त्यावेळी उपस्थित पदाधिकारी शहर अध्यक्ष मिलिंद गवई ,दिवा.प.अध्यक्ष अरविंद तांबे,महीला अध्यक्ष धनवे ताई महासचिव रुपाली कांबळे,महीला उपाध्यक्ष दिपालीताई वाघ,ठाणे संघटक महेद्र हडकर,उपाध्यक्ष वाघ,दिवा सचिव नितेश इंगोले ,ठाणे शहर सचिव सुधाकरराव कांबळे ,दिवा प.संघटक विशाल तांबे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे