0
2
0
9
7
4
लोकलच्या 200 फेऱ्या वाढणार
मुंबई-लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने अनेक दुर्घटना घडतात. यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचा उपनगरीय लोकलचा विस्तार कर्जत-कसारापर्यंत झाला आहे. तर पश्चिम रेल्वेचे विस्ताराचे काम सुरु असून डहाणू-विरार मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. हा मार्ग 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. या मार्गामुळे 200 लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत.
0
2
0
9
7
4



