बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यात शिवसेनेच्या सौ. अर्चना निलेश पाटील यांच्या वतीने भव्य मंगळागौर स्पर्धा आयोजित…

अमित जाधव - संपादक

ठाणे,दिवा -शिवसेना दिवा शहर महिला आघाडी आयोजीत राज्यस्तरीय मंगळागौर भव्य स्पर्धा दी.9 सप्टेंबर सायंकाळी 4. वा. दिव्यात मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली आकांशा हॉल सभागृह येथे संपन्न होत आहे. उत्साह आहे आनंदाचा जल्लोष करूया जोशात, आता मंगळागौर आहे आपल्या दिव्यात,या ब्रीद वाक्य खाली आयोजन अर्चना निलेश पाटील यांनी केलं आणून दिव्यातून तमाम महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केलं आहे.

सौ किरण संतोष शितकर संयोजिका असून प्रथम विजेत्या महिला मंगलागौर ग्रुप ला 21000 रोख व चषक ,दुसरे पारितोषिक 11,000 रोख व चषक तर तिसरे पारितोषिक 7000 रोख व चषक उत्कृष्ठ उखाणा व प्रेषक महीलांसठी सुंदर पैठणी साडी म्हणून देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे