Breaking
ब्रेकिंग

मुंबईत मतदानादरम्यान उष्माघातामुळे पोलिंग एजंटचा मृत्यू..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

मुंबईतील 6 लोकसभा जागांसाठी आज मतदान पार पडले. पण मतदानाची ड्यूटी करताना एका पोलिंग एजंटचा मृत्यू झाला. मनोहर नलगे असे त्यांचे नाव आहे. उष्माघातामुळे त्यांची तब्येत खालावली. यामुळे त्यांना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झाला. मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाकडून कोणतीच व्यवस्था नव्हत्या. या मृत्यूला आयोग जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे