क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीनोकरीब्रेकिंग
दिवा स्टेशन जवळ पश्चिमेस इमारतीत पहिल्या मजल्यावरील घराला शॉकसर्किट ने लागली आग…
अमित जाधव - संपादक

0
2
4
5
9
9
ठाणे /दिवा दिनांक ०१/०४/२०२६ रोजी ०१:५४ वाजताच्या सुमारास झालेल्या घटनेच्या माहितीनुसार बाबुराव रेसिडेन्सी, हनुमान मंदिर शेजारी, दिवा रेल्वे स्टेशन जवळ, दिवा (प.) या ठिकाणी बाबुराव रेसिडेन्सी (तळ +४ मजली इमारत) या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रूममधील किचनमध्ये विद्युत बोर्डला शॉर्टसर्किट होऊन फ्रिजला आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१- रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते.* सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
सदर घटनास्थळी आग लागल्याने किचन मधील विद्युत बोर्ड, वायरिंग व फ्रिज जळाल्याने नुकसान झाले आहे.सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून ०२:४४ वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.
0
2
4
5
9
9



