Breaking
ब्रेकिंग

मुंबईत आज कर्करोगाच्या भारतातील पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचार पद्धतीचे लोकार्पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या हस्ते संपन्न..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 0 8

जीन थेरपी राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण

मुंबईत आज कर्करोगाच्या भारतातील पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचार पद्धतीचे लोकार्पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या हस्ते झाले. ‘सीएआर-टी सेल उपचार पद्धती’ सुलभतेने तसेच परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहे. ही उपचार पद्धती असंख्य कर्करोगग्रस्तांना नवजीवन देण्यात यशस्वी ठरणार असून संपूर्ण मानवजातीसाठी नवी आशा देणारी आहे,’ असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. यावेळी राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे