Breaking
ब्रेकिंग

शिळफाटा येथे ठाणे महापालिकेच्या जुन्या आरोग्य केंद्राला आग ,मुख्य कागदपत्रे जळून खाक…..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 8

प्रा.आ.व्य. कक्ष: ठा.म.पा.:-
(आग लागणे.)
*(आग विझविण्यात आली असून, कोणालाही दुखापत नाही.)*

दिनांक ०६/१२/२०२३ रोजी १७:५६ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार *(घटनेची माहिती देणारे:- शिळ अग्निशमन केंद्र)* जुने ठा.म.पा. रूग्णालय, शीळ-कल्याण रोड, शिळफाटा, ठाणे या ठिकाणी जुन्या बंद ठा.म.पा. रूग्णालयामध्ये असलेले जुने रेकॉर्ड कागदपत्रे यांना आग लागली होती. *सदर घटनास्थळी पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान ०२- फायर वाहनासह उपस्थित आहेत.* सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.

*सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून विझविण्यात आली असून कूलिंग करण्यास काम सुरू आहे.* परिस्थिती नियंत्रणात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे