आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंग
चाकू काढला अन् सपासप वार… मुंबईत धावत्या लोकलमध्ये राडा !
अमित जाधव - संपादक

0
2
0
9
7
8
मुंबईमधून सर्वांना हादरवणारी घटना समोर आली आहे. सीएसएमटी-पनवेल ट्रेनमध्ये 21 वर्षीय राजेश अरुणविहारी या तरुणाने 24 वर्षीय सिराज शेख या तरुणावर चाकूने सपासप वार केले. ही धक्कादायक घटना धावत्या लोकलमध्ये घडली. दोघेही एकमेकांच्या घराशेजारी राहतात. त्यामुळे दोघेही एकमेकांना ओळखतात. अरुणविहारीने सिराजच्या मानेवर, छातीवर आणि पाठीवर वार केल्याने तो गंभीररित्या जखमी झाला आहे.
0
2
0
9
7
8



