बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

कोकण वासियांना खुशखबर,नाताळसाठी कोकणवासियांसाठी विशेष ट्रेन… पहा वेळापत्रक

अमित जाधव - संपादक

नाताळसाठी कोकणवासियांसाठी विशेष ट्रेन

सीएसमटी – करमाळी (०११५१) ही विशेष द्वि-साप्ताहिक गाडी २० डिसेंबर ते ५ जानेवारी २०२५
सीएसमटि मधून रोज रात्री ००:२० वाजता

करमाळी – सीएसमटि (०११५२) ही विशेष गाडी २० डिसेंबर ते ५ जानेवारी २०२५
करमाळी मधून प्रत्येक रोज दुपारी १४:४० वाजता

वैभववाडी , सावंतवाडी या थांब्यासाठी आ. नितेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले

स्पेशल थांबा – खेड, चिपळूण,संगमेश्वर रोड, रत्नागिरी,
वैभववाडी,कणकवली,कुडाळ, सावंतवाडी आणि थिविम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे