गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
अखेर दिव्यातील गणेश नगर येथील कचऱ्याचे ढिगारे मा. नगरसेविका सौ.दर्शना चरनंदास म्हात्रे यांच्या तत्परतेने हटवण्यात आले….
अमित जाधव-संपादक
0
2
0
9
7
4
दिव्यातील कर्तव्यदक्ष मा.नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या आदेशाने अखेर गणेश नगर येथील कचरा ठाणे महापालिका अंतर्गत असलेल्या दिवा प्रभाग समिती घनकचरा व्यवस्थापक श्री.जगताप यांनी कामगार धाडून जे सी बी च्या साह्याने उचलण्यात आला असंख्य शाळकरी मुले,महिला वर्ग रस्त्याचा वापर करत असताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असे सततच्या पावसामुळे गणेश नगर व दळवी नगर परिसरात कचऱ्याची दुर्गंधी पसरलेली असताना लहान मुलांना होणारा त्रास लक्षात घेऊन विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे यांनी गंभीर दखल घेतली व तातडीने परिसरातील कचरा हटवण्यात आला व नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला
0
2
0
9
7
4


