ब्रेकिंग
ठाकरे गटाचे राजन साळवी यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्यातील आनंदाश्रममध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
अमित जाधव - संपादक

ठाकरे गटाचे राजन साळवी यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्यातील आनंदाश्रममध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी साळवी यांच्या समर्थकांनीही मोठ्या संख्येने शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला. 2024 मधील विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटातील काही नेते माझ्या पराभवास कारणीभूत आहेत, असा आरोप साळवींनी केला.