0
2
0
9
7
4
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर
अनेक वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. आता या निवडणुकींबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या निवडणुकांच्या प्रक्रियेला दिवाळी अर्थात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुरुवात होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. तसेच या निवडणुकांमध्ये VV-PAT मशीन वापरले जाणार नाही. टप्या-टप्प्याने या निवडणुका होतील, असे ते म्हणाले.
0
2
0
9
7
4



