ब्रेकिंग
मुंबई विद्यापीठात 40 पेक्षा जास्त विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा,विद्यापीठ प्रशासनामध्ये मोठी खळबळ..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
- 40 पेक्षा अधिक विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा
मुंबई विद्यापीठात 40 पेक्षा जास्त विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. या प्रकारामुळे विद्यापीठ प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली होती. नेमक्या कोणत्या कारणामुळे ही विषबाधा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी विषबाधा पालिकेकडून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे झाली की, तेथे लावण्यात आलेल्या वॉटर कुलरची स्वच्छता न राखल्यामुळे झाली याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे.
0
2
0
9
7
4



