Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

निवडणुकीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर !

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पण अद्याप तारीख जाहीर झाली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. 5 किंवा 6 तारखेला वेळापत्रक जाहीर होऊ शकते. यानंतर लगेच आचारसंहिता लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, तीन टप्प्यांत निवडणुका पार पडणार असल्याची माहिती आहे, आणि मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे