0
2
0
9
7
4
सर्वे- महाराष्ट्रात कोणाची सत्ता?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी अनेक पोल समोर येत आहे. त्यातच आता मॅटराईज सर्वेक्षणानुसार राज्यात भाजप नेतृत्त्वाअंतर्गत येणाऱ्या महायुतीच्या वाट्याला स्पष्ट बहुमत जात असल्याचे समोर आले आहे. आएएनएस मॅटराईजच्या सर्वेक्षणानुसार महायुतीला विधानसभा निवडणुकीत 145 ते 165 जागांवर विजय मिळू शकतो. तर, मविआला 106 ते 126 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.
0
2
0
9
7
4



