0
2
0
9
7
4
समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे. रात्रीच्या सुमारास या महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या खासगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट महामार्गावरच उलटली. ही बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने जात होती. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर कारंजा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी 5 ते 6 जणांची प्रकृती गंभीर आहे.असे यावेळी कळविण्यात आले
0
2
0
9
7
4



