ब्रेकिंग
राज्य सरकारचे सर्व शाळांना निर्देश,सर्व शिक्षण संचालकांना उन्हामुळे मुलांना शाळा बंधनकारक करू नका..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
राज्य सरकारचे सर्व शाळांना निर्देश
राज्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व शाळांना विद्यार्थ्यांना शाळेत गैरहजर राहण्याची सवलत देण्याचे निर्देश दिले आहेत. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी शिक्षण संचालकांना याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच राज्यातील सर्व शिक्षण संचालकांना उन्हामुळे मुलांना शाळा बंधनकारक करू नका, असे निर्देश दिले आहेत. 22 एप्रिलपासून ही सवलत देण्यात येणार आहे.
0
2
0
9
7
4



