Breaking
ब्रेकिंग

अभिनेत्री पूनम पांडेचे निधन झाल्याची दुःखद घटना…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

बॉलिवूडची अभिनेत्री पूनम पांडेंच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून निधनाची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ही सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. आम्ही सर्वाइकल कॅन्सरमुळे आपल्या प्रिय पूनमला गमावले आहे, असे या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. 32 वर्षीय पूनम अनेक चित्रपटांमध्ये आणि रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. तसेच तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे