Breaking
ब्रेकिंग

पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांची पुस्तके बदलणार, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी याची माहिती..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

पहिली आणि दुसरीची पुस्तके बदलणार

पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांची पुस्तके बदलणार आहेत. बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी याची माहिती दिली. शैक्षणिक वर्ष 2025-026 साठी बालवाटीका, बालवाडी, अंगणवाडी तसेच प्रस्तावित नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. शैक्षणिक वर्ष 2024-025 हे इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे