गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रातून 1301 मुलं होती बेपत्ता,1194 मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश…

0
2
0
9
7
4
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रातून यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत 1301 मुले बेपत्ता झाली होती. त्यापैकी 1194 मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असले, तरी अद्याप 89 मुली आणि 18 मुलांचा शोध लागलेला नाही. रागाच्या भरात किंवा अज्ञात कारणाने घर सोडलेल्या या मुलांच्या प्रतीक्षेत 107 कुटुंबे आजही अस्वस्थ आहेत. बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी पोलीस युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
0
2
0
9
7
4


